Gudi Padwa 2024: गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचं काय करावं? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सण

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याचा सण आज महाराष्ट्राभर साजरा केला जात आहे.

Gudi Padwa Festival 2024 | Canva

गुढी

या दिवशी प्रत्येक घरी गुढी उभारलेली जाते.

Gudi | Canva

साहित्य

मात्र या दिवसानंतर गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचं काय करावं असा प्रश्न प्रत्येकाला पडतचं असेल.

Gudi Materials | Yandex

कलश

गुढीसाठी वापरलेला कलशाचा वापर पूजेसाठी केला जाऊ शकतो.

Kalash For Gudi | Yandex

साडी

गुढीसाठी वापरण्यात येणाऱ्या साडीचा वापर झाल्यानंतर ती साडी स्वत:साठी वापरण्यात येऊ शकते.

Saree For Gudi | Yandex

कडुलिंब

कडुलिंबाचा वापर तुम्ही घरात साठवलेल्या धान्यात टाकून करु शकता.

Kadulimb ani Gudi | Yandex

साखरेची माळ

गुढीसाठी वापरलेली साखरेची माळ तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांना खायला देऊ शकता.

Sakhar Mal | Yandex

नैवेद्य

गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य तुम्ही एखाद्या गायीला देऊ शकता.

Naivedya | Canva

NEXT: 'या' लोकांनी दहीचं सेवन करु नये

Dahi | Yandex