Effects of Curd: 'या' लोकांनी दहीचं सेवन करु नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषक तत्व

दही आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते त्यामध्ये आढळणारे तत्व शरीराला निरोगी ठवण्यास मदत होते.

Nutrients | Yandex

समस्या

पण काही लोकांना दही खाल्यामुळे समस्या होऊ शकतात. तर बघूया कोणत्या लोकांनी दही खाऊ नये.

Problems | Yandex

अपचन

ज्या लोकांना अपचनाची समस्या आहे तर या लोकांनी दही खाऊ नये.

Indigestion | Yandex

गॅस

जर तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल तर दही खाणं टाळावं.

Gas | Yandex

सांधेदुखी

सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांनी दह्याचे सेवन करणं टाळावे.

Arthritis | Yandex

दमा

दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांनीसुद्धा दही खाऊ नये.

Asthma | Yandex

त्वचा

जर तुम्हाला त्वचेची समस्या असेल तर दह्याचे सेवन करु नये.

Skin | Yandex

अ‍ॅसिडिटी

जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर दहीचे सेवन करु नये

Acidity | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: निरोगी आरोग्यासाठी खा खडीसाखार, होतील फायदे

Rock Sugar | Canva