Parenting Tips: तुमचे मुलं देखील शाळेत जाताना रडते ? करा सोप्या ४ गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेला सुरुवात

राज्यभर गेल्या काही दिवस झाले शाळा सुरु झाल्या आहेत.

School has started | Yandex

आळस येतो

अनेक विद्यार्थी शाळेत जाताना खूष दिसून येत आहेत तर काहींना अतिशय कटांळा येत आहे.

Laziness sets in | Yandex

काय करावे

जर तुमचेही मुलं शाळेत जाताना रडत असल्यास या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.

What to do | Yandex

झोप पूर्ण करणे

अनेकदा मुलं झोप आल्याचे सांगून शाळेत जाण्यापासून रडतात. त्यामुळे मुलांची पुरेशी झोप होणे आवश्यक आहे.

Catching up on sleep- | Yandex

रूटीन

मुलांना त्यांचा दिनक्रम ठरवून द्या. अशाने त्यांना त्यांची कामे करण्याची सवय लागून त्यात आवड निर्माण होईल.

Routine | Yandex

महत्त्व

मुलांना शाळेत का जावे त्याचे महत्तव पटवून द्या. ज्याने त्यांना शाळेत जाणे आवडेल.

Importance | Yandex

आवडीचे पदार्थ

मुलांना शाळेत जाताना काही प्रमाणात आवडीचे पदार्थ द्या. हा उपाय करुन मुलं शाळेत जाणे पंसत करतील.

Favorite Foods | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: दूध भात खाण्याचे शरीराला आहेत फायदे; जाणून घ्या

Dudh Bhat Benefits | Canva