Career After 10th: दहावी पास केल्यावर पुढे काय करावे? करिअरबदलासाठी सर्वोत्तम पर्याय कोणते? जाणून घ्या

Dhanshri Shintre

करिअर

दहावी नंतर अनेक करिअर पर्याय असतात, पण कोर्स निवडीवरच तुमच्या भविष्यातील यश आणि दिशा अवलंबून असते.

करिअर संधी

दहावी नंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड करू शकतात, जे त्यांना भविष्यात करिअर संधी आणि कौशल्ये मिळविण्यात मदत करतात.

सायन्स

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स शाखा निवडण्याची संधी असते, ज्यातून ते पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्ग उघडू शकतात.

आयटीआय

आयटीआयमध्ये विविध ट्रेड्स उपलब्ध आहेत, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार करिअरसाठी योग्य पर्याय निवडू शकतात.

डिप्लोमा

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अभियांत्रिकी डिप्लोमा करू शकतात; यासाठी दहावीत गणित आणि विज्ञान विषयांचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.

इंटेरिअर डिझाइन

कला क्षेत्रातील आर्ट अँड क्राफ्ट, म्युझिक, डान्स, ड्रॉइंग, सिरॅमिक, इंटेरिअर डिझाइनसारख्या विषयांमध्येही यशस्वी करिअर घडवता येते.

व्यवसाय

जिज्ञासा ठेवून, मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकता बाळगून, गणिती विचारसरणीने काम केल्यास व्यवसायातही मोठे यश मिळू शकते.

NEXT: हवामान बदलामुळे श्वसन विकाराचा धोका, कोणती काळजी घ्यावी?

येथे क्लिक करा