Climate Crisis: हवामान बदलामुळे श्वसन विकाराचा धोका, कोणती काळजी घ्यावी?

Dhanshri Shintre

अवकाळी पावसाचे वातावरण

सध्या तापमानात मोठे चढ-उतार सुरू असून अवकाळी पावसाचे वातावरण आहे.

रुग्णसंख्येत मोठी वाढ

या वातावरणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहेत.

काळजी घेण्याचा सल्ला

दरम्यानसह इतर तक्रारींमध्ये वाढ झाली असून आरोग्य तज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्रदूषणापासून दूर राहावे

धूळ आणि हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी खबरदारी घ्या, श्वसनाचे आजार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसात भिजू नये

पावसाच्या थेंबांपासून संरक्षण करा, भीती असलेले आजार टाळण्यासाठी भिजणं टाळणं फायद्याचं ठरू शकतं.

मसालेदार पदार्थ टाळा

जास्त तिखट आणि मसालेदार अन्नपदार्थ टाळा, पचनासाठी हानिकारक ठरू शकतात आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

धूम्रपान टाळा

औषध नेहमी सोबत ठेवावीत धूम्रपान टाळावे. त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

NEXT: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणती फळे खावी? जाणून घ्या

येथे क्लिक करा