Mosquito Bite Remedy : डास चावल्यानंतर लगेच काय करावे?

Sakshi Sunil Jadhav

डासांच्या समस्या

उन्हाळा आणि पावसाळ्यात डास येण्याची संख्या वाढत असते. त्यामुळे डेंग्यु , मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार होतात.

mosquito | canva

तज्ज्ञांचे मत

पुढे आपण डास चावल्यावर लगेच काय करावे? याबद्दल तज्ज्ञांकडून टिप्स जाणून घेणार आहेत.

mosquito | canva

उपाय काय?

डास चावल्यानंतर लगेचच ती जागा पाण्याने पूर्णपणे स्वच्छ केली पाहिजे.

mosquito | canva

बर्फ लावा

डास चावल्याने शरीराला खाज सुटते किंवा लगेचच सुज येते. त्यावेळेस लगेचच बर्फाने ती जागा शेकवा.

ice | yandex

अॅंटी हिस्टामाइन क्रीम

डास चावल्यानंतर त्वचेवर अॅंटी हिस्टामाइन क्रीम लावा. त्याने खाज सुटणार नाही.

Mosquitos | google

कोरफडीचा वापर करा

डास चावल्यानंतर कोरफडीचा वापर करा. त्याने जळजळ कमी होईल.

mosquitoes | saam tv

कडुलिंबाचे तेल वापरा

डासांच्या चावण्यावर नैसर्गिक उपाय म्हणजे कडुलिंबाचे तेल. हे त्वचेला त्वरित आराम मिळवून देते.

Mosquito | yandex

NEXT : Hair Mask: केस सतत कोरडे होतायेत? अळशीचा हा मास्क देईल मऊसूत चमकदार लूक

dry hair home remedy | google
येथे क्लिक करा