Manasvi Choudhary
सापाने दंश केल्यास कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
साप चावल्यानंतर माणूस फार घाबरतो अशावेळी शरीरात विष पसरते व हृदयाचा वेग देखील वाढतो.
विष शरीरात पसरू नये म्हणून अनेक लोक त्या भागावर घट्ट कपड्याने किंवा दोरीने बांधतात मात्र असे करू नका यामुळे रक्तपुरवठा थांबू शकतो.
साप चावलेल्या व्यक्तीला तूप खायला द्या आणि उलटी करायला लावा यामुळे विष पसरणार नाही.
साप चावल्यानंतर एकटे असाल तर तुम्ही 108 किंवा 102 नंबरवर फोन करून डॉक्टरांशी संपर्क करा.
विषारी सापाने चावलेल्या व्यक्तीला काहीही खायला देऊ नका ही काळजी घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.