kids Health: लहान मुलांच्या पोटात जंत झालेत?'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फास्टफुड

सध्याच्या फास्टफुडच्या सेवनाने मुलांच्या पोटात जंत होतात.

Food Combination | saam tv

समस्या

सध्या ही समस्या सातत्याने दिसून येत आहे.

Problem | Googal

उपाय

चला तर मग पाहूयात लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास कोणते उपाय करावे.

Remedy | Googal

तुळशीची पाने

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास तुळशीची पाने खाल्ल्याने फायदा दिसून येतो.

Tulsi Leaves | canva

ओवा

लहान मुलांना पाण्यासोबत एक चमचा ओवा प्यायला दिल्याने या समस्येपासून आराम मिळतो.

Ova | Googal

खोबरेल तेल

लहान मुलांच्या पोटा जंत झाल्यास त्यांना त्यांना खोबरेल तेलात तयार केलेला पदार्थ खायला द्यावा.

Coconut Oil | Canva

लसूण

अशा वेळेस कच्चा लसूण मुलांना खायला द्यावा.

garlic benefits | canva

आलं

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास मुलांना आले खाण्यास दिल्याने या समस्येत फायदा होतो.

Ginger | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Googal

NEXT: उन्हाळ्यात लिची खा आणि या आजारांना दूर करा

Litchi Benefits | Saam TV