Ruchika Jadhav
उन्हाळ्यामध्ये बाजारात लिची मोठ्याप्रमाणावर विक्रीसाठी येते.
पाणीदार अगदी ताडगोळ्यांसारखी मात्र चवीला गोड असलेली लिची सर्वांंनाच आवडते.
लिची खाल्ल्याने उन्हाळ्यात आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
लिची हे फळ पाणीयुक्त असल्याने शरीरातील हिट, उष्णता कमी होण्यास मदत होते.
लिचीमध्ये फायबरचा समावेश असतो त्यामुळे लिची खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थीत होते.
लिचीमध्ये व्हिटॅमीन सी देखील असते. त्यामुळे आपली त्वाचा एकदम चकचकीत होते.
वजन जास्त वाढले असल्यास डायेट करणाऱ्या व्यक्तींनी आहारात लिचीचा समावेश करावा.
लिची खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील दुप्पटीने वाढते.