Madhurani Prabhulkar : आशुतोषच्या आठवणीत व्याकुळ झाली अरुंधती

Ruchika Jadhav

मालिकेच्या सेटवरील काही फोटो

अभिनेत्री मधुराणीने नुकतेच आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

अशुतोषचा मृत्यू

आई कुठे काय करते या मालिकेत नुकताच अशुतोषचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

पडद्यामागील काही फोटो

मात्र मधुराणीने या सिनवेळीचे पडद्यामागील काही फोटो पोस्ट केल्याने अशुतोष जिवंत आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात येत आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

चाहत्यांच्या मनातील शंका

मात्र मधुराणीने यावर पोस्ट लिहित चाहत्यांच्या मनातील शंका दूर केल्यात.

Madhurani Prabhulkar | Saam TV

आठवणीत फोटो पोस्ट केले

अशुतोष हे पात्र ओंकार साकारत होता. आता तो या मालिकेत नसल्याने मधुराणीने त्याच्या आठवणीत हे फोटो पोस्ट केलेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते या मालिकेचे अनेक चाहते आहेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

धक्कादायक वळण

मात्र मालिकेने सध्या एक धक्कादायक वळण घेतलं आहे. हे वळण अनेक चाहत्यांना आवडलेलं नाही.

Madhurani Prabhulkar | Saam TV

आई पुढे काय करणार?

मालिकेत आई पुढे काय करणार याची चिंता प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

Broom Pooja : घरात झाडू आणल्यावर आधी त्याची पूजा का करतात?

Broom Pooja | Saam TV