ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थंड पदार्थांचा आहारात समावेश करणे टाळावे.
सर्दीची समस्या जास्त जाणवत असल्यास दहीचे सेवन करणे टाळावे.
सर्दीची समस्या जास्त जाणवत असल्यास गरजेपेक्षा अधिक पाणी पिऊ नये.
आहारात भाताचे प्रमाण कमी ठेवावे.
सर्दीची समस्या जास्त जाणवत असल्यास एसीच्या हवेत राहणे टाळावे.
सर्दीचा त्रास जास्त जाणवत असल्यास रात्री झोपताना फुटाणे खावे.
कधीही केस धुतल्यानंतर ती लगेच सुकवावीत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.