Health Tips: शरीरातील रक्त वाढवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरात रक्ताची कमतरता

शरीरात पोषणाची कमतरता असल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते.

Juice | yandex

अशक्तापणा

शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास अशक्तापणा येणे आणि चक्कर सारख्या समस्या होतात.

Cold Fever | yandex

कडधान्य

शरीरात रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

Sprouted Pulses | Yandex

सिझनल फळं

शरीरात रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात सिझनल फळांचा समावेश करा.

cutting fruits | yandex

शेंगदाणे

शरीरात रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे एकत्र करून खा.

Boiled Peanuts | Yandex

राजगिरा

शरीरात रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी राजगिऱ्याचे सेवन फायदेशीर ठरतील.

Benefits Of Rajgira | yandex

सुकामेवा

शरीरात रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुकामेवा आणि सफरचंद खा.

Dry fruits | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Cold fever | canva

NEXT: रक्षाबंधनाला लाडका भाऊ घरी येणार, त्याच्यासाठी अशी खास बेसनाची गोड बर्फी करा!

Raksha Bandhan Special Recipe | Yandex
येथे क्लिक करा...