Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांना कामाच्या ठिकाणी जेवणानंतर लगेचच झोप येते.
जेवणानंतर झोप येणं ही एक सामान्य बाब आहे. पण कामाच्या ठिकाणी ही एक गंभीर समस्या असू शकते.
जेवणानंतर झोप येणे हे स्लीप साइकलसोबतची इंटरनल प्रोसेसचे कारण आहे.
तुम्ही जेवणानंतर पुढील पदार्थ खाणं टाळू शकता. त्याने तुम्हाला कामाच्या वेळेस झोप येणार नाही.
भात, ब्रेड, पास्ता खाल्याने रक्तातली साखर लगेचच वाढायला सुरुवात होते. त्याने अशक्तपणा जाणवतो.
तुम्ही जेवताना शेवटी गोड पदार्थ चॉकलेट, मिठाई खात असाल तर काही वेळाने तुम्हाला आळस येऊ शकतो.
जेवणानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे सोड्याचे पदार्थ सेवन केल्याने तुम्ही थकवा जाणवू शकतो.
तुम्ही ऑफीसमध्ये पोटभर जेवण करत असाल तर बॉडीचा फोकस ते डायजेशन होण्याकडे असतो. त्याने शरीर आणि मेंदू थकतो.
तळलेले, भाजलेले पदार्थ पचायला खूप वेळ लागतो. त्याने तुम्हाला थकवा येऊ शकतो.