Saam Tv
अक्षय्य तृत्तीया यंदा ३० एप्रिल रोजी असणार आहे.
अक्षय्य तृत्तीया हा दिवस हिंदू पंचांगातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
अक्षय्य तृत्तीयेला केलेले शुभ कार्य किंवा खरेदीने तुम्हाला आयुष्यात कसल्याच गोष्टींची कमी भासत नाही.
तुम्ही अक्षय्य तृत्तीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर हरकत नाही. त्याऐवजी तुम्ही मार्ग निवडू शकता.
लक्ष्मीचे रुप असलेली तुळस तुम्ही घरात आणू शकता.
कुबेर देव धनाचा देव मानला जातो. तसेच लक्ष्मी सुद्धा धनवृद्धीला आमंत्रण देणारी मानली जाते.
तुम्ही अक्षय्य तृत्तीयेला घरात धन धान्य जसे की, गहू किंवा तांदूळ आणू शकता.
सोन्या ऐवजी तुम्ही चांदीचे नाणं आणून पूजा करू शकता.