Kolhapur Tourism: मुंबईहून कोल्हापूरला जाताय? मग वाटेत असणारे 'हे' फेमस स्पॉट्स एकदा नक्की पाहा

Saam Tv

पिकनिक प्लान

मित्र-मैत्रिणी असो वा नातेवाईक प्रत्येकाच्या घरात आता पिकनिकचे किंवा गावी जाण्याचे प्लान सुरु आहेत.

Kolhapur Tourism | canva

मुंबई ते कोल्हापूर

पण तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्ही मुंबईहून कोल्हापूरला जात असाल तर पुढील ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता.

Mumbai to Kolhapur | pintrest

महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi Temple)

कोल्हापूरचं प्रसिद्ध पवित्र महालक्ष्मी मंदिराचे तुम्ही दर्शन घेऊ शकता.

Mahalaxmi Temple | google

ज्योतिबा मंदिर (Jyotiba Temple)

डोंगराजवळ वसलेलं सुंदर मंदिर आणि शांततादायक विहंगम नजारा तुम्ही ज्योतिबा मंदिराजवळून पाहू शकता.

Jyotiba Temple | Google

पन्हाळा किल्ला (Panhala Fort)

तुम्हाला ट्रेकिंग करायला फिरायला किंवा शिवकालीन वास्तू पाहायला आवडत असतील तर तुम्ही पन्हाळ्याला भेट देऊ शकता.

Panhala | SAAM TV

न्यू पॅलेस म्युझियम (New Palace Museum)

राजेशाही जीवनशैली आणि ऐतिहासिक वस्तू पाहायच्या असतील तर तुम्ही न्यू पॅलेस म्युझियमला भेट द्या.

Museum | yandex

रंकाळा तलाव (Rankala Lake)

शांत व सुंदर तलाव, संध्याकाळच्या वेळेस बोटिंगसाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Kolhapur | SAAM TV

चप्पल मार्केट (Kolhapur Footwear Market)

प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांची खरेदी करण्यासाठी तुम्ही या मार्केटला भेट देऊ शकता.

kolhapuri chappals | Saam Tv

खाण्याची खासीयत

तुम्ही इथे मिसळ पाव, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, बासुंदीची एक वेगळी आणि कायम जिभेवर रेंगाळणारी पदार्थांची चव घेऊ शकता.

Kolhapur famous dish | google

NEXT : गोमू माहेरला जाते हो नाखवा.., एकाच दिवसातच द्या 'या' Top 6 ठिकाणांना भेट

Kokan Tourism | canva
येथे क्लिक करा