Saam Tv
एकदा उन्हाळा सुरू झाला की सगळे चाकरमानी कोकणात फिरायला जातात.
उन्हाळ्यात कोकण अनुभवण्यासाठी अप्रतिम hidden ठिकाणांची यादी पुढे आहे.
मुरुडचा समुद्र आणि तिथे असलेली झाडे तुम्ही दापोलीला गेलात तर नक्की अनुभवा.
तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्हातले असाल तर तुम्ही वेंगुर्ल्याल्याच्या Shiroda Beach ला भेट देऊ शकता.
उन्हाळा असो वा पावसाळा आंबोली घाटात वर्षाच्या बारा महिने तुम्ही थंडावा अनुभवू शकता.
दापोलीजवळचं तुम्ही बोटिंगसाठी आणि कोकणातले मासे पाहण्यासाठी तुम्ही जैतापूर खाडीला भेट देऊ शकता.Bhatye Beach
उंच माडाची झाडे आणि गर्दी नसलेला समुद्र अनुभवण्यासाठी तुम्ही रत्नागिरीत भाट्ये बीचला भेट देऊ शकता.
गणपतीपुळ्याजवळ तुम्हाला हे गाव दिसेल. तिथे सुंदर बागा आणि समुद्र तुम्ही अनुभवू शकता.