Saam Tv
उन्हाळा आला की, लोक गावच्या वाटा धरतात.
तुमचं गाव जर कोकणात असेल तर तुम्ही पनवेलपासून पुढचा प्रवास समुद्रकिनारे अन् गढकिल्ले पाहून करू शकता.
पनवेलपासून तुम्ही बस किंवा रिक्षाने अडीच तासात स्वच्छ समुद्रकिनारा पाहू शकता.
अलिबागमार्गे तुम्ही बसने मुरुड-जंजिरा किल्ला पाहू शकता.
खेड-दापोली मार्गे तुम्ही मुरुड बीच, कोलथरे बीच, हर्णे बंदर, केळशी गावा अन् शांत किनारे अनुभवू शकता.
रत्नागिरीत तुम्हाला गणपती मंदिर, बीच आणि प्राचीन म्युझियम पाहू शकता.
कुडाळ-मालवण मार्गे तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला, चिवळा बीच, स्कुबा डायविंगया प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
दापोलीच्या पुढे तुम्ही हर्णे बंदर, अनजानवेल गणपती मंदिर, डॉल्फिन बोट सफारी आणि कोकणाचा अनुभव घेऊ शकता.
कुडाळच्या पुढे तुम्ही वेंगुर्ला सागरी किनारे, शिरोडा बीच, रेडी गणपती आणि कोकणचा मासळी बाजार तुम्ही पाहू शकता.