Saam Tv
कमी दिवसात तुम्हाला मनसोक्त फिरायचे असेल तर तुमच्यासाठी सातारा हे ठिकाण योग्य आहे.
तुम्ही ऑफीसचा ताण असो वा इतर ताण पुढील ठिकाणे पाहताच विसरून जाल. चला जाणून घेऊ नावं आणि माहिती.
थंड हिवाळी वातावरण झाडं आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं कास पठार साताऱ्यापासून २५ किमी अंतरावर आहे.
संत रामदास स्वामींचे समाधीस्थळ आणि भक्तांसाठी पवित्र स्थान साताऱ्यापासून १६ किमी अंतरावर आहे.
तुम्हाला निसर्ग आणि मनोहारी दृश्य पाहायची असतील तर हे ठिकाण साताऱ्यापासून २६ किमी अंतरावर आहे.
धार्मिक स्थळे आणि गुलाबी दृश्य पाहण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमार्गे साताऱ्याहू वाहनाने पोहोचू शकता.
तुम्हाला निसर्ग आणि वाहत्या पाण्यात बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण योग्य आहे.
तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी घाटातल्या डोंगररांगा, थंडगार हवा आणि बेस्ट फोटो डेस्टीनेशनचा अनुभव घेऊ शकता.