Saam Tv
उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत धमाल करायची असेल तर तुम्ही वॉटर पार्कला फिरण्याचा निर्णय घेऊ शकता.
मुंबईजवळ असे काही वॉटर किंग्डम आहेत. तिथे तुम्ही कमी पैशात दिवसभर धमाल मस्ती करू शकता.
तुम्ही बोरीवली, गोराई येथे असलेल्या वॉटर किंग्डममध्ये विविध स्लाइड्सचा आणि वेव्ह पूलचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही ठाण्यात सुरज वॉटर पार्कला भेट देऊ शकता.
ठाण्यातील माणपाडा येथे तुम्हाला वॉटरपार्क, अॅम्युझमेंट पार्क, शिव मंदिर अशा सगळ्या गोष्टी अनुभवता येतील.
विरार पश्चिमपासून हाकेच्या अंतरावर मानस रिसॉर्ट- वॉटरपार्क आहे. तिथे खेळण्यासोबत तुम्हाला जेवणाची सोय मोफत मिळेल.
इथे तुम्हाला वॉटरपार्क, आणि फॅमिली पॅकेज, फूड्स अशा सगळ्या गोष्टी फक्त ६०० रुपयांपासून मिळतील.
ठाण्यात हे नवीन वॉटरपार्क तयार झाले आहे. तिथे तुम्हाला फक्त ५०० मध्ये विविध स्लाइड्सचा अनुभव घेता येऊ शकतो.