Summer Health Tips : डोकेदुखी, घाम, थकवा? 'हा' घरगुती उपाय उन्हाळ्यात ठरेल वरदान

Saam Tv

कांदा

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवण्याचा सल्ला अनेक वेळा आजी-आजोबांकडून ऐकायला मिळतो.

Onion For Heat | Saam Tv

पारंपरिक कारणं

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवल्याने आयुर्वेदिक आणि पारंपरिक कारणं आहेत.

Onion Benefits | Yandex

उष्णतेपासून संरक्षण (Heat Stroke Prevention)

खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात टाळण्यास मदत होऊ शकते.

Heat Stroke in marathi | Yandex

घाम नियंत्रिण

उन्हाळ्यात खूप घाम आणि थकवा जाणवत असेल तर खिशात कांदा ठेवला जातो.

Trouble sweating | Canva

विषारी वायू

कांदा आसपासच्या विषारी वायूंना शोषून घेतो, आणि त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होत नाही.

toxic gas | Canva

थकवा

उन्हात खूप चालणं किंवा काम केले तर थकवा कमी करण्यासाठी कांद्याचा सुगंध फायदेशीर ठरतो.

Fatigue | Yandex

चक्कर येणे

कांद्याचा सुगंध काही लोकांना चक्कर येणं, डोकेदुखी यामध्ये थोडा आराम देतो.

Dizziness | Yandex

NEXT: पोहे असोत वा डोसा; १० मिनिटात तयार करा खास शेंगदाणा चटणी रेसिपी

quick peanut chutney recipe | google
येथे क्लिक करा