Saam Tv
आपले घर हे वास्तुशास्त्रात खुप पवित्र मानले जाते.
आपण आपले घर जितके स्वच्छ प्रसन्न ठेवू तितकी लक्ष्मी आपल्या घर नांदते.
तसेच घरात आलेला पैसा टिकत नसेल किंवा येतच नसेल तर तुम्ही योग्य उपाय वेळीचं करणे महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी एका भांड्यात पाणी भरून तुमच्या किचनमध्ये ठेवा.
हा उपाय केल्याने तुम्हाला कधीच कर्जात अडकायला होणार नाही.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही रात्री बाथरुममध्ये रिकामी बादली ठेवणे टाळले पाहिजे.
रिकामी बादली घरात ठेवल्याने घरात एकामागोमाग एक संकटे येतात.
तुम्ही रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावला पाहिजे.
तसेच दारात कधीच काळोख होवू देऊ नका. असे केल्याने लक्ष्मीचा सहवास वाढतो.