Saam Tv
नवरा बायको यांचे नाते पवित्र मानले जाते.
नवरा बायको यांनी सुखाचा संसार करण्यासाठी ऐकमेकांचे ऐकणे महत्वाचे आहे.
जर तुमचा नवरा तुमचं काहीच ऐकत नसेल, तर चाणक्यांचे पुढील विचार तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
"यस्य स्त्री गृहे शान्ता, सदा पश्यति बंधवः। तस्य पुत्राः सदा धीराः, धर्मे यः रतिः सदा॥"
चाणक्यांच्या मते स्त्रियांनी नेहमी संयमी व विवेकी असले पाहिजे.
चाणक्य म्हणतात, सतत वाद, तक्रारी न करता तुम्ही नात्यात शांतता होण्याची वाट पाहिली पाहिजे.
तुमचे म्हणणे सांगताा योग्य शब्द आणि वेळेचा वापर करा.
नवऱ्याच्या विचारसरणीचा अभ्यास करा. त्यानुसार तुम्ही संवाद साधा.
बायकोने प्रेम, राग, काळजी बोलण्यापेक्षा वागण्यातून दाखवा.
स्वाभिमानाशिवाय जीवन व्यर्थ आहे. त्यामुळे सहनशीलता तुमचं नुकसान करू शकते. या गोष्टी पाळल्याने नवरा तुमचे म्हणणे ऐकेल.