Morning Walk: सकाळी चालण्याची योग्य वेळ कोणती?

Saam Tv

सकाळी चालणे (morning walk)

दररोज सकाळी चालल्याने दिवसाची सुरुवात छान होतेच. सोबत आपण निरोगी राहतो.

Best time for morning walk | pinterest

आळस कमी होणे

दिवसाची सुरुवात एक तास व्यायामाने किंवा चालण्यापासून केली तर तुमचा दिवसभराचा आळस निघून जातो.

Morning walk benefits | google

लठ्ठपणा

तुम्ही सकाळी नियमित चालत असाल तर तुमचे वजन नियंत्रणात राहते. तसेच पचनशक्ती सुधारते.

What time to walk in morning | ai

मेंदूचे कार्य

तुम्ही रोज सकाळी शांत वातावरणात चालत असाल तर तुमची बुद्धी अधिक वेगाने कार्य करायला सुरुवात करते.

What time to walk in morning | ai

तणाव

तुम्ही सकाळी चालत असाल तर तुमचा तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता जाणवते.

What time to walk in morning | google

शरीराला मिळणारे फायदे

पण तुम्हाला माहित आहे का? सकाळी योग्य वेळीच चालल्यानेच तुमच्या शरीराला फायदे मिळतात.

Walking before 8 AM | ai

चालण्याची योग्य वेळ

सकाळी चालण्याची योग्य वेळ ही पहाटे सुर्योदयापासून म्हणजेच ६.३० ते ८.०० वाजेपर्यंत असते.

best walking time | Yandex

कोवळी सुर्यकिरणे

सकाळची कोवळी सुर्यकिरणेच तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळवून देण्यास मदत करतात.

best walking time | ai

NEXT:  कुरकुरीत अन् मऊ लुसलुशीत अप्पम रेसिपी; लगेचच नोट करा सोपी पद्धत

South Indian Appam Recipe | google
येथे क्लिक करा