Appam Recipe: कुरकुरीत अन् मऊ लुसलुशीत अप्पम रेसिपी; लगेचच नोट करा सोपी पद्धत

Saam Tv

हेल्दी नाश्ता

सकाळचा नाश्त्याला इडली, डोसा नाही तर आज ट्राय करा अप्पम रेसिपी.

Idli ingredients | yandex

झटपट रेसिपी

जितका वेळ इडली, डोसे बनवायला लागतो. त्याहून कमी वेळ अप्पम बनवायला लागतो.

Crispy soft appam | google

साहित्य

तांदूळ, शिजवलेला भात, किसलेला नारळ, साखर, मीठ, यीस्ट, पाणी, तूप, तेल इ.

Appam recipe | google

स्टेप 1

सर्वप्रथम तांदूळ धुवून ३ तास भिजत ठेवा.

south indian appam | google

स्टेप 2

आता शिजवेला भात मोकळा करा.

Crispy soft appam | google

स्टेप 3

आता तांदूळ घ्या, सोबत भात, नारळाचा किस, साखर आणि पाणी एकत्र करून गुळगुळीत घट्टसर पेस्ट तयार करा.

Traditional appam making Tips | Google

स्टेप 4

आता यीस्ट पाण्यात विरघळवा. त्यामध्ये चिमूटभर साखर घालून ५ मिनिटे ठेवा. मग पीठात ओता.

Appam batter recipe | google

स्टेप 5

पीठात चवीनुसार मीठ मिक्स करा. आता पीठ झाकून ठेवा.

How to make appam | google

स्टेप 6

जोपर्यंत पीठावर बुडबुडे येत नाहीत तोवर ते वापरू नका. आता एक पॅन गरम करा.

Appam Batter Preparation | ai

स्टेप 7

पॅनला थोडे तेल किंवा बटर लावा. आता त्यामध्ये पीठ घाला आणि त्याच्या मध्य भागी वाटी ठेवा. त्याने मध्यभाग नरम आणि कडा कुरकुरीत होतील.

Appam recipe | Yandex

साउथ इंडियन स्टाईल अप्पम

तयार साउथ इंडियन स्टाईल अप्पम नारळाच्या दूधासोबत सर्व्ह करा.

Appam Recipe | SAAM TV

NEXT:  कुरकुरीत अन् चटपटीत खायचंय? तर घरीच बनवा शेजवान बटाटा फ्रॅंकी

Cheese Frankie recipe | google
येथे क्लिक करा