ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या धावपळीच्या युगात अनेकांना रक्तदाबाची समस्या होते.
रक्तदाबाची समस्येमुळे हृदय आणि शरीरातील इतर अवयवांसाठी धोकादायक ठरू शकतो.
रक्तदाब नियंत्रणात राहिला नाही तर हृदय विकाराचा धोका होऊ शकतो.
तुम्ही हे उपाय केल्यास शरीरातील रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते.
रक्तदाबाची समस्या कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या.
डिहायड्रेशनमुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवा.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक आढळते ज्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.