Benefits of Apple: सफरचंद खा आणि नरोगी राहा; वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहारात सफरचंदाचा समावेश

अनेक लोकांना सफरचंद खायला आवडते. तज्ञ लहान मुलांच्या आहारात सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

Apple | Yandex

पोषक घटक मिळतात

सफरचंदमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळण्यास मदत होते.

Health | Yandex

समस्यांपासून दूर राहा

दररोज एक सफरचंद खाल्यास तुम्ही अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.

Apple Juice | Yandex

बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या

जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल तर सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

Benefits of Apple for health | Yandex

किडनी स्टोनची समस्या

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर असते.

healthy fruits | Yandex

पचनक्रिया सुधारण्यास मदत

सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर्स आढळतात ज्यामुळे पचनक्रिया योग्य राहाते.

sweet fruits | Yandex

वजन नियंत्रित राहाते

सफरचंदाचा नियमित सेवन केल्यास वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

red apple | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

apple in basket | Yandex

NEXT: सुपर स्टनिंग मीरा; फोटोंनी उडवली झोप !

Marathi Actress Mira Jagannath Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...