E-Scooter: ई-स्कूटर खरेदी करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, निवडताना काय तपासावे?

Dhanshri Shintre

लक्षणीय वाढ

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, ग्राहकांमध्ये उत्साह दिसतो आणि पर्यावरणपूरक वाहनांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर

विविध ऑटो कंपन्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात स्पर्धा आणि पर्यावरणपूरक वाहनांचा प्रसार वाढतो.

इलेक्ट्रिक स्कूटर

विविध ऑटो कंपन्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात स्पर्धा आणि पर्यावरणपूरक वाहनांचा प्रसार वाढतो.

बॅटरीचा प्रकार

लिथियम-आयन बॅटरी हलकी, टिकाऊ आणि जलद चार्ज होणारी असते; ई-स्कूटर खरेदीपूर्वी बॅटरी वॉरंटीची खात्री करणे आवश्यक आहे.

रेंज

आपल्या रोजच्या प्रवासाच्या आवश्यकतेनुसार 70 ते 150 किमी रेंज असलेला ई-स्कूटर निवडणे महत्त्वाचे आहे.

चार्जिंग सपोर्ट

ई-स्कूटर खरेदीपूर्वी फास्ट चार्जिंग सपोर्ट, घरच्या घरी चार्जिंग सुविधा आणि डिटॅचेबल बॅटरी असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

वेग

शहरी वापरासाठी 25–50 किमी/ता वेग पुरेसा असतो, तर लांब प्रवासासाठी उच्च वेग आणि शक्तिशाली मोटर असणे आवश्यक आहे.

NEXT: OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी घट, पण इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी अजूनही जोरात

येथे क्लिक करा