Manasvi Choudhary
चहा प्यायला सर्वांनाच आवडते. दिवसाची सुरूवात ही चहा पिऊन केली जाते.
चहा प्यायल्याने शरीराला उर्जा मिळण्यास फायदा होतो व शरीरातील ताणतणाव देखील दूर होण्यास मदत होते
मात्र चहा पिणे कधी टाळावे , कोणत्या वेळी चहा पिऊ नये त्याचे परिणाम काय जाणून घ्या.
चहा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी अवेळी पिणे टाळावे.
उपाशीपोटी चहा पिऊ नका तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो.
रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे शक्यतो टाळावे यामुळे झोपेवर थेट परिणाम होतो.
रात्री उशिरा चहा पिऊ नका. यामुळे किडनीवर ताण येतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.