Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरामध्ये सुख- समृद्धी राहण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.
याप्रमाणे बाथरूममध्ये कोणत्या वस्तू असायला हवेत याविषयी सांगितले आहे.
वास्तूनुसार बाथरूममध्ये काही वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता वाढते.
घरातील बाथरूममधला तुटलेला आरसा नकारात्मक उर्जा प्रेरित करते. यामुळे तुटलेला आरसा बाथरूममध्ये ठेवू नये
बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते.असे केल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
बाथरूममध्ये छोटी हिरवी झाडे ठेवणे अशुभ मानले जाते. कारण त्यामुळे आयुष्यात नकारात्मकता येते.
बाथरूममध्ये चुकूनही खराब झालेले नळ किंवा तोट्या ठेऊ नका.
बाथरूममध्ये ओले किंवा खराब कपडे ठेवणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे सूर्यदोष आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.