Veg Pulav Recipe: हॉटेलसारखा व्हेज पुलाव घरी कसा बनवायचा? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Manasvi Choudhary

व्हेज पुलाव

हॉटेल स्टाईल व्हेज पुलाव रेसिपी घरी करण्याची पद्धत सोपी आहे.

Veg Pulav Recipe

साहित्य

व्हेज पुलाव बनवण्यासाठी तांदूळ, बिर्याणी मसाला, वटाणे, स्वीट कॉर्न, गाजर, फरसबी, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

तांदूळ स्वच्छ धुवा

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. गॅसवर तांदूळ १५ ते २० मिनिटे शिजवून घ्या.

Rice | yandex

मसाले घाला

नंतर दुसऱ्या भांड्यात उकळत्या पाण्यात मीठ, बिर्याणी मसाला, कॉर्न, गाजर, बीट, फरसबी या भाज्या शिजवून घ्या.

masala | yandex

मिश्रण एकजीव करा

यानंतर शिजलेला राईस या भाज्यांमध्ये मिक्स करा.

Rice | yandex

व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार

अशाप्रकारे छान शिजल्यानंतर खाण्यासाठी व्हेज पुलाव तयार आहे.

Veg Pulao Recipe | Social Media

next: High Blood Sugar: रक्तातील साखर वाढली? घाबरू नका, हे घरगुती उपाय लगेच करा

येथे क्लिक करा..