Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात थंडी पडू लागते आणि आर्द्रता देखील वाढते.
पावसाळ्याच्या दिवसात एसीचा योग्य वापर करणं खूप महत्वाचं आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्याच्या दिवसात एसीचं तापमान किती असावे?
पावसाळ्याच्या दिवसात हवेत आर्द्रता जास्त असते. एसीचे तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावं.
२६ ते २८ अंश सेल्सिअस सर्वोत्तम आहे, त्यामुळे थंडावा राहील आणि आर्द्रता देखील कमी राहील.
पावसाळ्याच्या दिवसात एसीचा योग्य वापर न केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग करणं खूप महत्वाचं आहे.