Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात पिकनिकला जायचंय मात्र तुमच्याकडे केवळ एकच दिवस आहे.
आम्ही तुम्हाला मुंबईमध्येच एक छान थंडगार जागा सांगणार आहोत.
गोरेगाव परिसरात पावसाळ्यात निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते.
मुंबईतील ग्रीन लंग्स असलेलं हे क्षेत्र पावसात जास्तच खुलून दिसतं.
बोटिंग लेक, ट्रेकिंग पथ आणि दुर्मिळ प्राणी-पक्षी इथे पाहायला मिळतात.
पावसात बोटिंग लेक आणि सुंदर गार्डनमुळे छोट्या मुलांसह कुटुंबीयांसाठी छान पिकनिक स्पॉट आहे. पावसाळ्यात हवा थंड आणि प्रसन्न असते.
आरे कॉलनीमध्येच असलेला हा एक सुंदर बाग आहे. पावसाळ्यात ही जागा शांत आणि प्रसन्न वाटते.