Surabhi Jayashree Jagdish
शरीरात गाठ किंवा कॅन्सर झाला की अनेक लक्षणे दिसतात. सतत खोकला आणि रक्तस्त्राव हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
जर एखाद्याच वजन झपाट्याने कमी होत असेल तर कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
आवाजातील बदल हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
शौचादरम्यान रक्तस्त्राव आणि पोट खराब होणं देखील धोकादायक आहे.
शरीरावर चामखीळ किंवा तीळ वेगाने दिसणे हे देखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं.
लघवीत रक्त दिसणं आणि वेदना होणं हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकतं.
खाण्यात अडचण हे देखील तोंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.