Surabhi Jayashree Jagdish
महाभारत युद्धात 18 अंकाला खूप महत्त्व आहे.
महाभारत ग्रंथात एकूण १८ अध्याय आहेत.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला १८ दिवस ज्ञान दिलं होतं.
कुरुक्षेत्राच्या मैदानात महाभारताचं युद्ध १८ दिवस सुरु होतं.
कौरव आणि पांडवांच्या सैन्यातही एकूण 18 अक्षोहिनी सैन्य होतं.
या सैन्यांपैकी 11 कौरवांचे आणि 7 अक्षोहिनी सैन्याचे होते
महाभारत युद्धात एकूण 18 योद्धे होते आणि या युद्धाचे शिल्पकार देखील 18 होते.