1 तास चालल्याने किती वजन कमी होतं?

Surabhi Jayashree Jagdish

फिटनेस

वजन कमी करण्यासाठी चालणं ही सर्वात सोपी फिटनेस प्रक्रिया मानली जाते.

कॅलरीज बर्न

वेगाने चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया वाढते.

एक तास

सुमारे एक तास वेगाने चालल्याने 300 ते 400 कॅलरीज बर्न होतात.

वजन कमी

तासाभराच्या चालीत तुम्ही रोज 5-6 किलोमीटर चालता. त्यामुळे तुमची वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप वेगवान होते.

चरबी कमी होते

दररोज 1 तास चालण्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होते.

बेली फॅट

यामुळे पोटात आणि आजूबाजूला जमा झालेली चरबी हळूहळू निघून जाते.

किती वजन कमी होईल?

महिनाभर 1 तास चालल्याने तुम्ही 3-4 किलो वजन कमी करू शकता.

QR Code चा फुलफॉर्म माहितीये का? 99% तुम्हाला नसेल कल्पना

QR Code | saam tv
येथे क्लिक करा