Manasvi Choudhary
शरीरात गंभीर आजार उद्भवताना त्याआधी काही संकेत मिळतात.
कॅन्सर हा गंभीर आजार होताना शरीरात कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घ्या.
सतत खोकला आणि रक्तस्त्राव हे कॅन्सरचं मुख्य लक्षण असू शकते.
वजन एकदम झपाट्यानं कमी होणं हे देखील कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
कॅन्सरच्या लक्षणांमध्ये आवाजात देखील बदल जाणवतो.
पोटाच्या समस्या येणे तसेच शौचादरम्यान रक्तस्त्राव होणं देखील गंभीर लक्षण आहे.
लघवीच्या जागी वेदना होणं आणि रक्त येणं हे देखील कर्करोगाची लक्षणं आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.