Blood Pressure: ब्लड प्रेशरची समस्या आहे? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालक

ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आहारात पालकच्या भाजीचा समावेश करावा.

Spinach | yandex

अक्रोड

दररोज अक्रोड खाल्ल्याने ब्लड प्रेशरच्या समस्येत आराम मिळतो.

Walnuts | Yandex

चीज

ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या व्यक्तींनी आहारात चीजचा समावेश करावा.

Cheese | yandex

राजमा

राजमा खाल्ल्याने ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रणात राहते.

Kidney beans | Yandex

ब्राऊन राईस

ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या व्यक्तींनी ब्राऊन राईस खावा.

Brown rice | Yandex

लसूण

ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी दररोज एक लसणाची पाकळी खावी.

Garlic | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | canva

NEXT: 15 दिवस चहा पिणं बंद केल्यानंतर शरीरात होऊ लागतात 'हे' बदल!

tea | saam tv
येथे क्लिक करा...