Surabhi Jayashree Jagdish
आपल्यापैकी अनेकांना चहाचं वेड आहे. चहाशिवाय या व्यक्तींचा दिवस देखील सुरु होत नाही.
जर तुम्ही 15 दिवस चहा सोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.
जर तुम्ही 15 दिवस चहा सोडला तर तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.
15 दिवस चहा पिणं सोडल्याने तुमची पचनक्रिया वेगवान होऊ शकते. याशिवाय अन्न लवकर पचते.
15 दिवस चहा सोडून दिल्यास गॅसच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. त्याचप्रमाणे ॲसिडिटीपासून आराम मिळू शकतो.
चहा सोडल्याने तुमची झोप सुधारते आणि तुम्हाला पूर्ण झोप सहज मिळू शकते.