Screenshot in Marathi : स्क्रीनशॉटला मराठीत काय म्हणतात? ९९% लोकांना माहिती नसेल उत्तर

Surabhi Jayashree Jagdish

इंग्रजी शब्द

आपण दररोज मराठी बोलताना असे काही शब्द वापरतो, जे इंग्रजी असतात.

सवय

या शब्दांची आपल्याला इतकी सवय असते की आपण ते सहज बोलत असतो. अगदी घर, ऑफिस अशा ठिकाणी आपण हे शब्द वापरतो.

मराठी अर्थ

मात्र या शब्दाचे मराठी अर्थ विचारले असता अनेकांना त्याची कल्पना नसते.

असाच एक शब्द

अशाच एक शब्द आहे तो म्हणजे स्क्रिनशॉट.

मराठीत काय म्हणतात?

आपण जवळपास दररोज मोबाईलवरून स्क्रिनशॉट घेतो. मात्र त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, हे तु्म्हाला माहितीये का?

नसेल माहिती

अनेकांना स्क्रिनशॉटला मराठीत काय म्हणतात, याची कल्पना नसेल.

काय आहे उत्तर?

स्क्रिनशॉटला मराठीत आपण प्रतिमांकन, पटलपट किंवा पटलचित्र असे शब्द वापरले जातात.

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती?

येथे क्लिक करा