वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती?

Surabhi Jayashree Jagdish

आई होण्याचं वय

मूल वेळेत व्हावं, असं नेहमी डॉक्टर म्हणतात. आई होण्याचं एक योग्य वय असतं. मात्र त्याचप्रमाणे वडील होण्याचं देखील एक योग्य वय असतं.

बाबा होण्याचं वय

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांचंही वडील म्हणजेच बाबा होण्याचं होण्यासाठी योग्य वय असतं.

शरीरामध्ये बदल

वाढत्या वयानुसार, पुरुषांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. पुरुषांमध्ये शुक्राणू दररोज तयार होतात.

संख्या आणि गुणवत्ता

मात्र जसजसं वय वाढत जातं तसतसं त्याची संख्या आणि गुणवत्ताही कमी होऊ लागते.

योग्य वय

तज्ज्ञांनी सांगितलं की, 20 ते 30 वर्षे हे वडील बनण्यासाठी योग्य वय आहे.

दूर राहणं गरजेचं

शुक्राणूंची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी पुरुषांनी काही गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे.

काय करावं

धुम्रपान टाळावं तसंच आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. रोज व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या.

डिस्क्लेमर

इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची कोणतीही खातरजमा करत नाही.