Diabetes Care: मधुमेह असलेल्या रुग्णांनी दररोज कोणती काळजी घ्यावी?

Tanvi Pol

साखरेचे प्रमाण

दररोज रक्तातील साखरेची तपासणी करावी.

Diabetes | yandex

व्यायाम करावा

दररोज एक तास तरी व्यायाम करणे गरजेचे आहे.

Exercise | google

भरपुर पाणी प्यावे

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दिवसभर भरपुर पाणी पित राहावे.

Drink plenty of water | Canva

आहार पद्धती

आहारात तेलकट पदार्थांचा समावेश करु नये.

oily food | canva

योगा करणे

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तणाव कमी करण्यासाठी दररोज योगा करावा.

Do Yoga | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

Health | CANVA

NEXT: आठवड्याभरात होईल वजन कमी, आजच डाएटमध्ये करा 'या' पदार्थाचा समावेश

Weight Loss | yandex
येथे क्लिक करा..