ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना अहका आहार द्यावा जेणेकरुन पचनक्रिया व्यवस्थित राहिल.
मुलांच्या आहाराच कांद्यापासून तयार केलेल्या सॅलडचा समावेश करावा कारण उष्माघातापासून वाचण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचण्यासाठी मुलांच्या आहारात हंगामानुसार मिळणाऱ्या भाज्यांचा समावेश करावा.
उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी मुलांच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा.
उन्हाळ्यात मुलांना मिल्कशेक तसेच ज्यूस देखील देऊ शकता ज्याने शरीरात थंडावा टिकून राहतो.
मुलांच्या आहारात तेलकट तसेच जास्त मसालेदार पदार्थांचा समावेश करु नये.
मुलांना जंक फूड देणेही टाळावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा