Fridge Temperature: उन्हाळ्यात फ्रीजचं तापमान किती असावं? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Tanvi Pol

प्रत्येकाच्या घरी

सध्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला फ्रीज दिसून येतो.

In everyone's home | freepik.com

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

In summer days | freepik.com

थंड पाणी

पाणी थंड करणे असो वा अन्न ताजे ठेवण्यासाठी असो.

Cold water | freepik.com

जाणून घ्या

उन्हाळ्यात फ्रीज योग्यरित्या चालण्यासाठी तापमान किती असावे, तुम्हाला माहिती आहे का?

Know | freepik.com

तापमान किती

उन्हाळ्यात फ्रीजचं तापमान कमीत कमी ०°C ते ४°C ठेवणे योग्य समजले जाते.

What temperature | freepik.com

काय करु नये

कधीही गरम पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवू नये.

What not to do | freepik.com

फ्रीजचं तापमान

फ्रीजचे वारंवार दार घडल्याने तापमना वाढते आणि ऊर्जाही जास्त प्रमाणात खर्च होते.

Fridge temperature | freepik.com

NEXT: उन्हाळ्यात तुम्हीही थंड पाणी पिताय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Chilled Water | Yandex
येथे क्लिक करा...