Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायले जाते.
उन्हाच्या कडाक्यात थंड पाणी पिण्याची अनेकांना सवय असते.
मात्र थंड पाणी शरीरासाठी योग्य नाही.
जर तुम्हीही थंड पाणी जास्त प्रमाणात पित असाल तर आरोग्यासाठी घातक आहे.
थंड पाणी जास्त प्यायल्याने ब्रेन फ्रीझची समस्या उद्भवते.
जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. श्वास घ्यायला त्रास होतो.
थंड पाणी अतिप्रमाणात प्यायल्याने सर्दी व खोकला यासारख्या समस्या उद्भवतात.