Manasvi Choudhary
उन्हाळ्यात मसाला ताक पिणे फायद्याचे आहे.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मसाला ताक आवर्जून पितात.
मसाला ताक बनवण्यासाठी त्यातील मसाला अत्यंत महत्वाचा आहे.
जेवल्यानंतर थंडगार ताक प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते.
मसाला ताक बनवण्यासाठी जीरे, धणे, काळिमिरी,ओवा, काळे मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर सर्व पदार्थ चांगले भाजून घ्या.
नंतर मिक्सरला या सर्व पदार्थाची बारीक पेस्ट करा.
अशापद्धतीने ताक बनवण्यासाठी लागणार रूचकर मसाला तयार आहे.
हवाबंद डब्यात हा मसाला ठेवल्याने महिनाभर टिकेल.