Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा रंग कसा असावा ? घ्या जाणून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक गोष्टीचा परिणाम

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.

Effect of everything | Yandex

वास्तुशास्त्रानुसार

त्याच नुसार, घरातील भिंतींला असलेल्या रंगाचाही वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो.

According to Vastu Shastra | Yandex

बेडरुम

घरातील बेडरुमचा रंग कधीही गडद नसावा. गडद रंग असल्यास त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो.

Bedroom | Yandex

किचन

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरातील खोलीचा रंग पांढरा किंवा क्रिम असावा.

Kitchen | Yandex

स्टडी रुम

लहान मुलांच्या स्टडी रुमचा रंग कायम हलका हिरवा किंवा लहका पिवळा असायला हवा.याने स्टडी रुममध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

study room | Yandex

पूजा घर

पूजेचे स्थान असलेल्या रुमचा रंग कायम पांढरा असावा

Pooja Ghar | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

tip | google

NEXT: घराच्या या दिशेला ठेवू नका चप्पल स्टॅन्ड, नात्यावर होईल परिणाम

Vastu Tips | Canva