Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवू नका चप्पल स्टॅन्ड, नात्यावर होईल परिणाम

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रवेश करतानाचे नियम सांगितले आहे.

Vastu Tips | Canva

अशुभ असतं

वास्तुशास्तानुसार, घराच्या समोर चपल्लांचा ढीग असणे अशुभ असते.

Vastu Tips | Canva

या दिशेला काढावी चप्पल

घरामध्ये प्रवेश करताना कधीही घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला चप्पल काढावी.

Vastu Tips | Canva

नकारात्मक ऊर्जा होते दूर

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर योग्य ठिकाणी चप्पल काढल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Vastu Tips | Canva

या ठिकाणी ठेवू नये चप्पलचा स्टॅन्ड

बेडरूम किंवा स्वयंपाकघरात चप्पल ठेवण्याचा स्टॅन्ड ठेवू नये.

Vastu Tips | Canva

कुटुंबावर होतो नकारात्मक परिणाम

देवघराच्या जवळ चप्पल स्टॅन्ड ठेवल्यास कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो.

Vastu Tips | Canva

टीप :

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Reading | Canva

NEXT: Vastu Tips: घरात तिजोरीमध्ये ठेवा 'हे' फूल, होईल पैशांची बरसात

Vastu Tips | Canva