Increase Hemoglobin: हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी आपला आहार कसा असावा? वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

व्हिटॅमिन C चा समावेश

व्हिटॅमिन C आयरनच्या शोषणात मदत करतो. यासाठी संत्रं, आव्हाळा, स्ट्रॉबेरी, पपई आणि टमाटर यांचा आहारात समावेश करा.

Increase Hemoglobin | Freepik

हिरव्या भाज्यांचा वापर

पालक, मठ, बटाटा, शलरी आणि केल यामध्ये आयरन, फोलिक ऍसिड, आणि व्हिटॅमिन K चा समृद्ध स्रोत आहे.

Increase Hemoglobin | Freepik

आयरन सप्लिमेंट्स

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयरनच्या सप्लिमेंट्सचा वापर करू शकता, जो आपली हिमोग्लोबिन पातळी सुधारू शकतो.

Increase Hemoglobin | Freepik

मध

मध नैसर्गिकरित्या आयरनचे शोषण वाढवतो. ते नियमितपणे खाणे हिमोग्लोबिन पातळी वाढवू शकते.

Increase Hemoglobin | Freepik

कडधान्ये

ओट्स, कडधान्ये, बाजरी आणि सोयाबीन हे आयरनयुक्त पदार्थ हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यासाठी मदत करू शकतात.

Increase Hemoglobin | Freepik

फळांचे सेवन

सफरचंद, पेरु, आणि पपईत लोह आणि व्हिटॅमिन C असतो, जे हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.

Increase Hemoglobin | Freepik

अंड्यांचा समावेश करा

अंडी व्हिटॅमिन B12, प्रथिन आणि आयरनचे एक चांगले स्रोत आहे. यामुळे हिमोग्लोबिन पातळी वाढवू शकते.

Increase Hemoglobin | Freepik

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

धूम्रपान आणि मद्यपानामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण होऊ शकत नाही. यामुळे हिमोग्लोबिन पातळी कमी होऊ शकते.

Increase Hemoglobin | Freepik

NEXT: PCOS टाळायचंय? मग 'या' चुकीच्या सवयी टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

येथे क्लिक करा