PCOS टाळायचंय? मग 'या' चुकीच्या सवयी टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Dhanshri Shintre

असंतुलनाचा विकार

हा हार्मोनल असंतुलनाचा विकार असून महिलांमध्ये अनियमित पाळी आणि गर्भाशयात गाठी निर्माण होण्याची शक्यता असते.

अनियमित झोप

महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे होणारा हा विकार असून अनियमित पाळी आणि गर्भाशयात गाठी तयार होऊ शकतात.

अस्वस्थ आहार

जास्त साखर व फास्ट फूडचा नियमित आहार PCOS वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे आहारावर नियंत्रण आवश्यक आहे.

व्यायामाचा अभाव

पीसीओएसमध्ये फास्ट फूड आणि साखरेचा अतिरेक हानिकारक ठरतो, त्यामुळे संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेणे महत्त्वाचे आहे.

ताण कमी करणे

अति मानसिक ताणामुळे पीसीओएसची लक्षणे तीव्र होऊ शकतात, त्यामुळे तणाव नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

वैद्यकीय तपासणी

पीसीओएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे महत्त्वाचे असून यामुळे योग्य उपचार शक्य होतात.

निरोगी जीवनशैलीचा अवलंब

PCOS नियंत्रणासाठी पोषक आहार आणि दररोजचा व्यायाम खूपच महत्त्वाचा असून यामुळे लक्षणे नियंत्रित ठेवता येतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: लहान मुलांना भूक न लागण्याची कारणे आणि लक्षणे, वाचा सविस्तर

येथे क्लिक करा