Women Health: मासिकपाळी दरम्यान कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याच्या समस्या

मासिकपाळी दरम्यान महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यामधून जावे लागते.

Health Problem | pexel

आहार

या दिवसात खास करुन आहाराकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात,आज पाहूयात मासिकपाळी दरम्यान महिलांनी कोणते पदार्थ खावेत.

Healthy Foods | Canva

फळांचा आहार

मासिकपाळी दरम्यान महिलांनी अधिक फळांचा आहार करावा.

Fruit diet | Canva

कडधान्य

विविध कडधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

Pulses | Yandex

हिरव्या पालेभाज्या

महिलांनी मासिक पाळीत हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा

Green vegetables | Yandex

डार्क चॉकलेट

मासिक पाळीत होणाऱ्या पोटदुखीवर महिलांना डार्क चॉकलेट खाणे फायेदशीर ठरते.

dark chocolate | canva

हर्बल टी

महिलांनी मासिक पाळीत हर्बल टी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Herbal Tea | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Canva

NEXT: भिजवलेला सुका मेवा खाण्याचे फायदे जाणून घ्या

Dry Fruits Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...